1.6K
मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 16 नुसार कारवाई अपील प्रकरणात विभागीय आयुक्तांचा निकाल अंतिम शासन निर्णय दिनांक 10 सप्टेंबर 2008
२. तथापि, अपील संदर्भात अनेकवेळा वरील तरतुदीची माहिती नसल्याने, जिल्हाधिकारी यांनी निर्णय दिल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या निर्णयाविरुध्द शासनाकडे अपील दाखल करण्यांत येते. त्याचप्रमाणे विभागीय आयुक्त यांनी अपिलावर निर्णय दिल्यानंतरही शासनाकडे अपिल दाखल करण्यांत येते. तथापि, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ च्या कलम १६ खालील प्रकरणात शासनास अपील दाखल करून घेण्याचे व निर्णय देण्याचे अधिकार नसल्याने यामध्ये अर्जदाराच नाहक वेळ वाया जातो. तसेच शासनाचाही वेळ जातो
३. यास्तव सर्व जिल्हाधिकारी यांना या परिपत्रकाद्वा निदेश देण्यात येत आहेत की, सर्व जिल्हाधिकारी यांनी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम १६ नुसार निर्णय देतांना सदर निकालपत्रात सदर निर्णयाविरुध्द विभागीय आयुक्त याच्याकडे १५ दिवसात अपोल याप्रकरणी विभागीय आयुक्त यांचा निर्णय अंतिन आहे. " असे स्पष्ट नमूद करावे. तसेच वरीत तरतूदींची माहिती अर्जदारास जिल्हाधिकारी यांनी निकालपत्रावेळी द्यावी. ---अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........
You Might Be Interested In
-
1.2K
-
1.5K
-
1.1K
-
1.1K
-
2.2K