Home विभागनिहाय शासकीय योजनासमाजकल्याण विभाग योजना समाज कल्याणअनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास ( जूने नाव: दलित वस्ती सुधार योजना)

समाज कल्याणअनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास ( जूने नाव: दलित वस्ती सुधार योजना)

by GR Team
0 comments 1.9K views

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास ( जूने नाव: दलित वस्ती सुधार योजना)

२) समाजकल्याण

अ)  अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास ( जुने नांव दलित वस्ती सुधार योजना

अ.क्र.योजनासविस्तर माहिती 
1.28योजनेचे नांवअनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास करणे. ग्रामीण 
2योजनेचे  शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग 
शासन निर्णय क्र.दवसु2008/प्र.क्र.524/विधयो, दि.14/11/2008 
शासन निर्णय क्र.दवसु2011/प्र.क्र.442/अजाक, दि.05/12/2011 
शासन शुध्दीपत्रकक्र.दवसु2011/प्र.क्र.442/अजाक, दि.31/12/2011 
शासन निर्णय क्र.दवसु2013/प्र.क्र.85/अजाक-1, दि.01/08/2013 
शासन निर्णय क्र.दवसु2015/प्र.क्र.59/अजाक-1, दि.27/05/2015 
3योजनेचा प्रकारराज्य 
4योजनेचा उद्देशअनूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांमध्ये पायभूत सुविधा या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करुन देणे म्हणजेच पाणी, जलनिस्सारण, जोडरस्ते, अंतर्गत रस्ते व समाज मंदिर इत्यादी बांधकाम करुन अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा सर्वांगीण विकास करणे. 
5योजना लागू असलेले प्रवर्ग नांवअनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी. 
6योजनेच्या प्रमुख अटीराज्यातील जिल्हा परिषदांनी त्यांच्या अधिनस्त असलेल्या यंत्रणे मार्फत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांचे शासन निर्णयातील तरतूदीनुसार सर्वे करुन निश्चित केलेल्या व घोषीत केलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या ग्रामीण भागातील वस्त्या. 
  7दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरुपअनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या प्रत्येक वस्तीला लोकसंख्येच्या प्रमाणात खालील प्रमाणे अनुदान निश्चित करण्यात आले आहे. 
अ.क्र.लोकसंख्याअनुदान (रु.लाखात) 
110 ते 252 
26 ते 505 
51 ते 1008 
101 ते 15012 
151 ते 30015 
301 च्या पुढे20 
8अर्ज करण्याची पध्दतजिल्हा परिषदेने केलेल्या बृहतआराखड्यानुसार ग्रामपंचायतीने निश्चित केलेल्या कामांचा प्रस्ताव गट विकास अधिकारी यांचेमार्फत जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांचेकडे सादर करावा. 
9योजनेची वर्गवारीविशेष सहाय्य / सामाजिक सुधारणा 
10संपर्क कार्यालयाचे नांवजिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद संबंधीत 
11योजने अंतर्गत मंजूर होताना विहित प्राधान्यक्रमशा नि 01/08/2013 नुसार पाणी पुरवठा कामे, मलनि:स्सारण, पोहोच रस्ते, अंतर्गत रस्ते, विज व समाजमंदिर प्राधान्य देण्याबाबत निर्देश. गटार बांधने व पर्जन्य पाण्याचा निचरा या कामाच्या प्राधान्य क्रमाबाबत स्पष्ट निर्देश नाही. 

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांचा विकास करणे योजनेअतर्गत अनुधेय असलेल्या अनुदानाच्या रक्कमेत वाढ करणे तसेच संविधान सभागृहाचे बांधकाम करणे या कामाचा समवेश करण्याबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय दिनांक ०६-१०-२०२१ साठी येथे क्लिक करा

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,शासन निर्णय क्र.दवसु2015/प्र.क्र.59/अजाक-1, दि.27/05/2015 साठी येथे क्लिक करा

अनुसूचित जाती व नव बौद्साध घटकाचा विकास करणे ( दलित वस्ती सुधार योजना ) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,शासन निर्णय क्र.दवसु2013/प्र.क्र.85/अजाक-1, दि.01/08/2013 साठी येथे क्लिक करा

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,शासन शुध्दीपत्रकक्र.दवसु2011/प्र.क्र.442/अजाक, दि.31/12/2011 साठी येथे क्लिक करा

दलित वस्साती सुधारणा योजना अनुदानाच्माया रक्जिकमेत वाढ करण्कयाबाबत न्याय व विशेष सहाय्य विभाग,शासन निर्णय क्र.दवसु2011/प्र.क्र.442/अजाक, दि.05/12/2011 साठी येथे क्लिक करा

महानगर पालिका नगरपालिका नगरपंचायती क्षेत्रामध्ये नागरी द्लीत्तेर वस्ती सुधारणा योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी तत्वे नगर विकास विभाग शासन निर्णय दिनांक ०८-०२-२०११ साठी येथे क्लिक करा

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,शासन निर्णय क्र.दवसु2008/प्र.क्र.524/विधयो, दि.14/11/2008 साठी येथे क्लिक करा

नागरी दलित वस्ती सुधारणा योजना नगर विकास विभाग शासन निर्णय दिनांक ०५-०३-२००३ साठी येथे क्लिक करा

दलित वस्ती सुधारणा योजना या योजने अतर्गत असलेली तरतूद पुढील दोन वर्षात पिण्याचे पाणी

अनूसुचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांमध्ये पायभूत सुविधा या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करुन देणे म्हणजेच पाणी, जलनिस्सारण, जोडरस्ते, अंतर्गत रस्ते व समाज मंदिर इत्यादी बांधकाम करुन अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा सर्वांगीण विकास करणे.

वस्तीची निवड

वस्तीची निवड: वस्तीची लोकसंख्या – ग्रामसभेत ठराव -पंचायत समिती कडे प्रस्ताव – तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीचे ठराव ,प्रस्ताव संकलन -गटविकास अधिकारी – समाजकल्याण अधिकारी – अति मुख्य कार्यकारी अधिकारी -मंजुरी

बृहत आरखडा:

बृहत आरखडा: ग्रामपंचायती कडून प्राप्त ¾ पंचायत समिती कडे प्राप्त ¾ तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीचे संकलन ¾ गटविकास अधिकारी ¾ समाजकल्याण अधिकारी ¾ अति मुख्य अधिकारी $ व प्रादेशिक उपयुक्त, समाजकल्याण  ¾ मंजुरी  

अभिलेखे जतन :

योजेने अंतर्गत घेण्यात येणाऱ्या कामांच्या नोंदी, अंदाजपत्रके, प्रशासकीय मंजुरी आदेश, तांत्रिक मंजुरी आदेश, निधी वितरण आदेश, निविदा कागदपत्रे, उपयोगीता प्रमाणपत्र, काम पूर्णत्वा: चे दाखले, कामा संबधीच्या नोदवह्या, लेखा पुस्तिका इ

You may also like

Leave a Comment

About Us

वेबसाइटचा उद्देश :-https://gr.ravindrachavan.in/ मुख्य उद्देश शासकीय निर्णय आणि परिपत्रके यांचा संग्रह एका केंद्रित व्यासपीठावर उपलब्ध करणे हा आहे. यामुळे नागरिक, संशोधक, आणि प्रशासकीय अधिकारी यांना आवश्यक माहिती त्वरित मिळू शकते. 

या संकेतस्थळावर दिनांक निहाय व विषयनिहाय शासकीय निर्णय, राजपत्र, आणि इतर महत्वाचे दस्तऐवज डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहेत, ज्यामुळे नागरिकांना ही माहिती सहज उपलब्ध होते.

© 2025 All Rights Reserved.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept

Privacy & Cookies Policy