ग्रामपंचायत कर व शुल्क आकारणी

by GR Team
1 comment 17.3K views

महाराष्ट्र ग्राम पंचायत कर आणि शुल्क नियम, 1960 मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

ग्रामपंचायतीना यात्रा कराऐवजी मदत निधी देणेबाबत…शासन निर्णय दिनांक 04-05-1981 प्राप्त करून घेणेसाठी येथे click करा

ग्रामपंचायतीना यात्रा कराऐवजी वित्‍तीय सहाय्य शासन निर्णय दिनांक 02-06-1992 प्राप्त करून घेणेसाठी येथे click करा

जिल्हा परिषद व पंचायत समिती कार्यालयात पिण्याचे पाणी पुरविण्याकरीता मासिक अल्प मोबदला प्रदानाबाबत. ग्राम विकास व जलसंधारण विभाग शासन निर्णय क्रमांक-डिएसआर-२०००/प्र.क्र. १५७/आस्था-५ (१८) मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२ दिनांक ५ एप्रिल, २००५.

जिल्हा परिषदा व ग्रामपंचायतीनी पाणी पुरवठा योजनेचा संपूर्ण खर्च योग्य पाणी पट्टी वर आकारून त्याच्या वसूलीतूनच करणेबाबत.
महाराष्ट्र शासन ग्राम विकास व जलसंधारण विभाग, शासन परिपत्रक क्रमांक एलएफसी २००४४/प्र.क्र.४५४०/विश-३(२४) मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक- १४ जुलै, २००४,

महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी (सुधारणा) नियम, 2004 शासन निर्णय दिनांक 07 -06- 2004 प्राप्त करून घेणेसाठी येथे click करा

महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व शुल्क (सुधारणा) नियम, 2004 शासन निर्णय दिनांक 29 -05- 2004 प्राप्त करून घेणेसाठी येथे click करा

महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी (सुधारणा) नियम, 2002 शासन निर्णय दिनांक 12 -02- 2003 प्राप्त करून घेणेसाठी येथे click करा

महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी (पहिली सुधारणा) नियम, 2002 शासन निर्णय दिनांक 17 -01- 2002 प्राप्त करून घेणेसाठी येथे click करा

महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी (पहिली सुधारणा) नियम, 2001 शासन निर्णय दिनांक 12 -12- 2001  प्राप्त करून घेणेसाठी येथे click करा

शुद्धीपत्रक शासन निर्णय दिनांक 10 -09- 2001

ग्राम पंचायतीचे उत्पन्न वाढावे व त्या स्वयंपूर्ण व्हाव्यात म्हणून ग्रामीण भागात चौरस फुटावर आधारीत घरपटी आकारण्याबाबत शासन निर्णय दिनांक 09-02-2001 Click Here for download

शासन निर्णय दिनांक 09-02-2001 थोडक्यात खालील प्रमाणे

महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी (सुधारणा) नियम, 1999 शासन निर्णय दिनांक 03 -12-1999  प्राप्त करून घेणेसाठी येथे click करा

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व शुल्क (सुधारणा) नियम, 1997 शासन निर्णय दिनांक 06 -03- 1997 प्राप्त करून घेणेसाठी येथे click करा

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

मा. बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजने अतंर्गत माजी सैनिक व सैनिक विधवा , पत्नी यांना मालमत्ता करातून सूट देण्याबाबत सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक २८-०३-२०२५ प्राप्त करून घेणेसाठी येथे click करा

मा.बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजना ( माजी सैनिक व सैनिक विधवा/पत्नी यांना मालमत्ता करातून सूट ) सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय दिनांक २३-११-२०२०

(ब) कर आकारणी प्रक्रिया / पद्धत

१) दर चार वर्षांनी कराची फेर आकारणी करणे

[ महाराष्ट्र ग्रामपंचायत (कर व फी ) नियम १९६० चे नियम १७ अन्वये,ग्रामपंचायती नी कर आकारणी यादीची दर करवाढ बाबत ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक ०२-०२-१९९४ साठी येथे click करा

A) महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी (सुधारणा) नियम, 2015 शासन निर्णय दिनांक 31-12- 2015 प्राप्त करून घेणेसाठी येथे click करा

B) मूल्यधारीत कर आकारणी शासन निर्णय पीआयएल-२६१४/प्र.क्र.३३९/पंरा-४ दिनांक. 10-12-2018 प्राप्त करून घेणेसाठी येथे click करा

हरकती व सूचना मागविण्यासाठीची शासन अधिसूचना– महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी (दुसरी सुधारणा) नियम, 2019,शासन निर्णय दिनांक 28-11-2019 प्राप्त करून घेणेसाठी येथे click करा

ग्रामपंचायत कर आकारणी बाबत ग्राम प अधिनियम २   महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (सुधारणा) आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत (कारखान्यांकडून करांऐवजी ठोक रक्कमेच्या स्वरूपात अंशदान देण्यासंबंधी) नियम (निरसन) अधिनियम, 2017 (सन 2018 चा महाराष्ट्र अधिनियम क्र 11) शासन निर्णय दि 15-02-2018

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

ग्रामपंचायत हद्दीतील औद्योगिक महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या क्षेत्रातील मिळकतीकडून करांची वसूली ग्रामपंचायतीच्या वतीने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडल कडून करणे ,शासन निर्णय दि 13-09-2019

संके ताक 201909131046136420 अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

शासन परिपत्रक क्रमांकः पंरास २०१६/प्र.क्र.१७/पंरा-४ तारीखः १८ जुलै, २०१६ प्राप्त करून घेणेसाठी येथे click करा

नमुना नं 8 अद्ययावत करणे 04-02-2021 प्राप्त करून घेणेसाठी येथे click करा

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

ग्रामीण भागातील घराची नोंदणी पती-पत्नी यांच्या संयुक्त नांवे करण्याबाबत. 20-11-2003 प्राप्त करून घेणेसाठी येथे click करा


You Might Be Interested In

You may also like

1 comment

ग्रामविकास E-सेवा March 31, 2025 - 1:08 pm

Pefect information thanks

Reply

Leave a Comment

About Us

वेबसाइटचा उद्देश :-https://gr.ravindrachavan.in/ मुख्य उद्देश शासकीय निर्णय आणि परिपत्रके यांचा संग्रह एका केंद्रित व्यासपीठावर उपलब्ध करणे हा आहे. यामुळे नागरिक, संशोधक, आणि प्रशासकीय अधिकारी यांना आवश्यक माहिती त्वरित मिळू शकते. 

या संकेतस्थळावर दिनांक निहाय व विषयनिहाय शासकीय निर्णय, राजपत्र, आणि इतर महत्वाचे दस्तऐवज डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहेत, ज्यामुळे नागरिकांना ही माहिती सहज उपलब्ध होते.

© 2025 All Rights Reserved.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept

Privacy & Cookies Policy