गौरव योजना: गुणवंत अधिकारी , कर्मचारी:

by GR Team
0 comments 777 views

ग्राम विकास व जलसंधारण विभागातील क्षेत्रीय स्तरावरील तसेच मंत्रालय (खुद्द) येथील गुणवंत अधिकारी / कर्मचारी यांचा गुणवंत अधिकारी / कर्मचारी म्हणून गौरव करण्याची योजना.
महाराष्ट्र शासन ग्राम विकास व जलसंधारण विभाग शासन निर्णय क्रमांक- पुरस्कार-१००५ / प्र.क्र.८३६ / समन्वय कक्ष मंत्रालय, मुंबई-४०० ०३२ दिनांक ०२ सप्टेंबर, २००५.

गुणवंत अधिकारी , कर्मचारी यांचा गुणवंत अधिकारी ,कर्मचारी गौरव योजना प्रस्तावासाठी येथे click करावे.

गुणवंत अधिकारी , कर्मचारी यांचा गुणवंत अधिकारी ,कर्मचारी गौरव योजना प्रस्ताव Microsoft word ची फाइल download करण्यासाठी येथे click करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

वेबसाइटचा उद्देश :-https://gr.ravindrachavan.in/ मुख्य उद्देश शासकीय निर्णय आणि परिपत्रके यांचा संग्रह एका केंद्रित व्यासपीठावर उपलब्ध करणे हा आहे. यामुळे नागरिक, संशोधक, आणि प्रशासकीय अधिकारी यांना आवश्यक माहिती त्वरित मिळू शकते. 

या संकेतस्थळावर दिनांक निहाय व विषयनिहाय शासकीय निर्णय, राजपत्र, आणि इतर महत्वाचे दस्तऐवज डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहेत, ज्यामुळे नागरिकांना ही माहिती सहज उपलब्ध होते.

© 2025 All Rights Reserved.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept

Privacy & Cookies Policy