Home कर्मचारी हितार्थप्रशासकीय मार्गदर्शक-शासन निर्णय मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा: वरिष्ठ सहायक

मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा: वरिष्ठ सहायक

by GR Team
0 comments 399 views

“वरिष्ठ सहायक” पदे निवडीने भरण्याबाबत मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा

पेपर क्र. १ (पुस्तकांशिवाय) एकूण गुण : १००
१. जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत कामकाज विषयक बौद्धिक स्वरुपाचे प्रश्न
२. टिपण्या व पत्रव्यवहार यांचा समावेश असलेली कार्यालयीन पत्रव्यवहाराची साधी प्रकरणे

पेपर क्र. २ (पुस्तकांशिवाय ) एकूण गुण : १००
१. कार्यालयीन कामकाज
२. खालील नियमावलीवरील प्रश्न
एक) महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८
दोन) महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१
तीन) महाराष्ट्र जिल्हा परिषदा, जिल्हा सेवा (वर्तणूक)(शिस्त व अपील) नियम
चार) महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१
पाच) महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्वसाधारण शर्ती) नियम, १९८१
सहा) महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२
सात) महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१
आठ) महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या लेखा संहिता, १९६८ मधील चॅप्टर क्र. ३ (Pay & Allowance, चॅप्टर क्र. ४ Contingency of Other Charges including Stores)
नऊ) महाराष्ट्र जिल्हा परिषद सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम, १९६६

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

वेबसाइटचा उद्देश :-https://gr.ravindrachavan.in/ मुख्य उद्देश शासकीय निर्णय आणि परिपत्रके यांचा संग्रह एका केंद्रित व्यासपीठावर उपलब्ध करणे हा आहे. यामुळे नागरिक, संशोधक, आणि प्रशासकीय अधिकारी यांना आवश्यक माहिती त्वरित मिळू शकते. 

या संकेतस्थळावर दिनांक निहाय व विषयनिहाय शासकीय निर्णय, राजपत्र, आणि इतर महत्वाचे दस्तऐवज डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहेत, ज्यामुळे नागरिकांना ही माहिती सहज उपलब्ध होते.

© 2025 All Rights Reserved.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept

Privacy & Cookies Policy