मालमत्‍ता निहित

by GR Team
0 comments 1.6K views

जिल्हा परिषदांच्या ज्या मालमत्तांवर शासन किंवा राज्य सरकार असा उल्लेख आहे अशा मालमत्तांचा 7/12 वर जिल्हा ‍परिषदेच्या नावे फेरफार करणेबाबत. GR दिनांक:- 25-03-2013

ग्रामीण भागात दहन व दफन भूमीची व्‍यवस्‍था करण्‍यासंदर्भात सर्वसामावेश सूचना. CR दिनांक:- 16-07-2008

ग्रामीण भागात दहन व दफन भूमीची व्यवस्था करण्यासंदर्भात सर्वसमावेशक सूचना.. GR दिनांक:- 15-07-2008

१) जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पंचायत समितीनिहाय प्रत्येक गावाचा आढावा घेऊन संबंधित गावामध्ये दहन व दफन भूमीसाठी स्वतंत्र जमीन आहे किंवा कसे त्याची खातरजमा करुन घेऊन आवश्यक त्या ठिकाणी दहन व दफन भूमीसाठी शासकीय जमीन उपलब्ध नसल्यास त्या ठिकाणी खाजगी मालकीची जमीन संपादन करण्याचा प्रस्ताव ग्रामपंचायतीतर्फे उपलब्ध करुन घ्यावेत व ते जिल्हा नियोजन व विकास मंडळाच्या बैठकीत मांडून त्यास मंजूरी घेण्याच्या दृष्टीने कसोशिने प्रयत्न करावेत. या संदर्भातील प्रस्ताव जिल्हा नियोजन व विकास मंडळाच्या बैठकीपुढे सादर न केल्यास संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी यांना जबाबदार धरण्यांत येईल. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या संदर्भात त्यांनी केलेल्या कार्यवाहीची माहिती शासनास तात्काळ कळविणे बंधनकारक राहील.
२) दहन व दफन भूमीसाठी जमीन संपादन करण्याचे प्रस्ताव जिल्हा नियोजन व विकास मंडळाकडे प्राप्त झाल्यावर जिल्हाधिकारी, जिल्हा नियोजन व विकास मंडळाच्या बैठकीत सदर प्रस्तावावर त्वरित निर्णय घेऊन आवश्यकता असल्यास खाजगी जमीन संपादन करण्याचे दृष्टीने त्वरेने कार्यवाही करतील.
३) जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी एकमेकांशी समन्वय साधून राज्यातील सर्व गावांत दहन व दफन भूमीसाठी व्यवस्था करुन देण्यासाठी सर्व प्राथम्याने कार्यवाही करतील.
४) राज्यातील प्रकल्पामुळे अथवा धरणामुळे पुनर्वसन करावे लागले आहे अशा सर्व पुनर्वसित गावाचा आढावा घ्यावा व त्या पुनर्वसित गावांमध्ये अद्यापही स्मशानभूमीसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करुन देण्यांत आलेली नाही, अशा गावांमध्ये स्मशानभूमीच्या सोयी तातडीने उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी करतील.

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी.

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

ग्रामीण भागात दहन /दफन भूमीची व्‍यवस्‍था करणे. दिनांक:- 02-04-2005

मुंबई ग्राम पंचायत कायदा 1958 कलम 51(1) अन्‍वये ग्रामपंचायतीकडे विहीत झालेली मालमत्‍ता पुर्नग्रहण करण्‍याचे शासनाचे अधिकार. दिनांक:- 12-03-1992

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 राज्‍य शासनातर्फे प्रदान करण्‍यात आलेले अधिकार. GR दिनांक:- 21-06-1989

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

शासकिय जमीन गायरान जमीनी मंजूर करणेबाबत. CR दिनांक:- 23-12-1988

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

परिपत्रक – मुंबई ग्रामपंचायत कायदा 1958 नियम 51(1) खाली शासकिय जमिन निहीत करणेबाबत. CR , दिनांक:- 21-08-1976

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

मुंबई ग्रामपंचायत कायदा 1958 अधिकार प्रदान. GR , दिनांक:- 12-01-1973

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

ग्रामपंचायतीकडून राज्‍य सरकारकडे पुन्‍हा निहीत झालेल्‍या जमीनीच्‍या वाटपाबाबत. GR , दिनांक:- 30-12-1968

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

अधिकार अभिलेख शासकिय मालमत्‍ता ग्राम पंचायतीकडे निहीत करण्‍याबाबतच्‍या नोंदींबाबत. दिनांक:- 31-03-1967

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

महाराष्‍ट्र ग्रामपंचायत (गावठाण विस्‍तार व गावातील बांधकामे नियमानुकूल करणेबाबतची तत्‍वे )नियम 1967. CR दिनांक:- 30-01-1967

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

ग्रामपंचायती मुंबई ग्राम पंचायत कायदा 1958 कलम 51 खाली शासकिय जमिनी ग्रामपंचायतीकडे निहीत करणे. दिनांक:- 24-06-1965

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

मुंबई ग्राम पंचायत कायदा 1958 कलम 51 खाली शासकिय जमिनी ग्रामपंचायतीकडे निहीत करणे. GR दिनांक:- 15-02-1965

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

अधिकार अभिलेख – ग्रामपंचायतीना सरकारी मालमत्‍ता विहित केल्‍याबाबत नोंदी. महसूल व वन विभाग शासन निर्णय दिनांक:- 31-03-1967

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

वेबसाइटचा उद्देश :-https://gr.ravindrachavan.in/ मुख्य उद्देश शासकीय निर्णय आणि परिपत्रके यांचा संग्रह एका केंद्रित व्यासपीठावर उपलब्ध करणे हा आहे. यामुळे नागरिक, संशोधक, आणि प्रशासकीय अधिकारी यांना आवश्यक माहिती त्वरित मिळू शकते. 

या संकेतस्थळावर दिनांक निहाय व विषयनिहाय शासकीय निर्णय, राजपत्र, आणि इतर महत्वाचे दस्तऐवज डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहेत, ज्यामुळे नागरिकांना ही माहिती सहज उपलब्ध होते.

© 2025 All Rights Reserved.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept

Privacy & Cookies Policy