महसूल वसुली अधिनियम, १८९० कलमांचा क्रम कलमे १. नाव आणि विस्तार. २. व्याख्या. ३. सरकारला येणे असलेल्या रकमा जेथे प्रदेय होतात त्या जिल्ह्यांखेरीज अन्य जिल्ह्यांत आदेशिका बआवून त्यांची वसुली. ४. लगतपूर्व कलमाखाली वसूल केलेली रक्कम भरण्याचे दायित्व नाकारणाऱ्या व्यक्तीला उपलब्ध असलेला उपाय. ५. अन्य सरकारी अधिकाऱ्यांनी किंवा स्थानिक प्राधिकरणांनी महसुलाची थकबाकी म्हणून वसूल करावयाच्या रकमांची जिल्हाधिकाऱ्यांनी वसुली करणे. ६. या अधिनियमाखाली विक्रीस पात्र असलेली मालमत्ता. ७. महसुलासंबंधीच्या स्थानिक विधींची व्यावृत्ती. ८. भारताबाहेर उद्भवणाऱ्या विवक्षित सरकारी येण्यांची भारतात वसुली. ९. ब्रह्मदेशात प्रोद्भूत होणारे जमीन महसूल, इत्यादींची भारतात वसुली. १०. विशिष्ट प्रकरणात वसूल केलेले पैसे पाठवून देणे जिल्हाधिका-याचे कर्तव्य… अनुसूची.
वेबसाइटचा उद्देश :-https://gr.ravindrachavan.in/ मुख्य उद्देश शासकीय निर्णय आणि परिपत्रके यांचा संग्रह एका केंद्रित व्यासपीठावर उपलब्ध करणे हा आहे. यामुळे नागरिक, संशोधक, आणि प्रशासकीय अधिकारी यांना आवश्यक माहिती त्वरित मिळू शकते.
या संकेतस्थळावर दिनांक निहाय व विषयनिहाय शासकीय निर्णय, राजपत्र, आणि इतर महत्वाचे दस्तऐवज डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहेत, ज्यामुळे नागरिकांना ही माहिती सहज उपलब्ध होते.
Leave a Reply