Home कर्मचारी हितार्थ महाराष्ट्र नागरी सेवा: निलंबन

महाराष्ट्र नागरी सेवा: निलंबन

by GR Team
0 comments 2K views

निलंबित शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रकरणांचा आढावा घेण्याबाबत एकत्रित मार्गदर्शक सूचना 22-04-2025, सांकेतांक क्रमांक 202504221732089007

शिस्तभंगविषयक कार्यवाहीच्याअनुषंगाने सक्षमप्राधिकारी घोषित करणे, सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक दिनांक ०७-०४-२०२५

महाराष्ट्र नागरी सेवा निलंबित शासकीय 90 दिवसात दोषारोप (शासन निर्णय दि.22.04.2025 नुसार अधिक्रमित)

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, 1988अंतर्गत अभियोग दाखल करण्यास विहित कालावधीत मंजूरी देण्याबाबत तसेच गट- अ व गट- ब मधील राजपत्रित अधिकारी यांच्या बाबतीत प्रशासकीय विभाग स्तरावर निलंबन आढावा समितीचे गठण

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

निलंबित शासकीय सेवकांच्‍या प्रकरणांचा आढावा(शासन निर्णय दि.22.04.2025 नुसार अधिक्रमित)

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

अन्वेषण चौकशी किंवा फ़ौजदारी गुन्ह्याबाबतचा खटला प्रलंबित असलेल्या निलंबित शासकीय सेवकांच्या प्रकरणी न्यायालयाने दोषमुक्त केल्यानंतरच्या कार्यवाहीबाबत (शासन निर्णय दि.14.10.2011 नुसार अधिक्रमित)

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

अन्‍वेषण, चौकशी किंवा फौजदारीगुन्‍हाबाबतचा, खटला प्रलंबीत असलेल्‍या निलंबीत शासकीय सेवकांच्‍या प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी मार्गदर्शक तत्वामध्ये सुधारणा करणे बाबत(शासन निर्णय दि.14.10.2011 नुसार अधिक्रमित)

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

अन्‍वेषण, चौकशी किंवा फौजदारी गुन्‍हाबाबतचा, खटला प्रलंबीत असलेल्‍या निलंबीत शासकीय सेवकांच्‍या प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी मार्गदर्शक तत्वामध्ये सुधारणा करणे बाबत(शासन निर्णय दि.14.10.2011 नुसार अधिक्रमित)

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

अन्‍वेषण, चौकशी किंवा फौजदारी गुन्‍हाबाबतचा, खटला प्रलंबीत असलेल्‍या निलंबीत शासकीय सेवकांच्‍या प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी मार्गदर्शक तत्वे(शासन निर्णय दि.14.10.2011 नुसार अधिक्रमित)

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

अन्‍वेषण – चौकशी किंवा फैजदारी गुन्‍हाबाबतचा, खटला प्रलंबीत असलेल्‍या निलंबीत शासकीय सेवकांच्‍या प्रकरणाचा आढावा.

अन्‍वेषण – चौकशी किंवा फौजदारी गुन्‍हाबाबतचा, खटला प्रलंबीत असलेल्‍या निलंबीत शासकीय सेवकांच्‍या प्रकरणाचा आढावा. (दिनांक 14 डिसेंबर 1995 च्या शासन निर्णयात नमूद केलेल्या शासनाच्या धोरणाचा विचार करून अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत शिस्तभंग विषय प्राधिकरण निलंबनाचा आढावा घ्यावा)(शासन निर्णय दि.14.10.2011 नुसार अधिक्रमित)

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

अन्वेषण चौकशी किंवा फौजदारी गुन्हयाबाबतचा खटला प्रलंबित असलेल्या शासकीय सेवकांच्या प्रकरणांचे पुनर्विलोकन(शासकीय सेवकाविरुद्धचे न्यायालयातील फौजदारी प्रकरण पूर्ण होऊन अंतिम निर्णय लागेपर्यंत त्यास सर्वसाधारणपणे निलंबित ठेवण्यात यावे) (शासन निर्णय दि.14.10.2011 नुसार अधिक्रमित)

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

वेबसाइटचा उद्देश :-https://gr.ravindrachavan.in/ मुख्य उद्देश शासकीय निर्णय आणि परिपत्रके यांचा संग्रह एका केंद्रित व्यासपीठावर उपलब्ध करणे हा आहे. यामुळे नागरिक, संशोधक, आणि प्रशासकीय अधिकारी यांना आवश्यक माहिती त्वरित मिळू शकते. 

या संकेतस्थळावर दिनांक निहाय व विषयनिहाय शासकीय निर्णय, राजपत्र, आणि इतर महत्वाचे दस्तऐवज डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहेत, ज्यामुळे नागरिकांना ही माहिती सहज उपलब्ध होते.

© 2025 All Rights Reserved.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept

Privacy & Cookies Policy