राज्य शासकीय अधिकारी/कर्मचाऱ्यांना देय असलेल्या रजा प्रवास सवलती संदर्भातील तरतूदींमध्ये सुधारणा करणेबाबत. दि 10-06-2015
स्वग्राम रजा प्रवास सवलत /रजा प्रवास अंतर्गत विमान प्रवास दि 06-12-2006
सध्या स्पर्धात्मक वातावरणामुळे वेगवेगळ्या विमान कंपन्यांच्या विमान सेवा किफायतशीर दरात उपलब्ध झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शासन असे आदेश देत आहे की, विमान प्रवास अनुज्ञेय नसलेल्या राज्य शासकीय अधिकारी/कर्मचाऱ्यांना या पुढे स्वग्राम रजा प्रवास सवलत/रजा प्रवास सवलती अंतर्गत, रेल्वेने जोडलेल्या ठिकाणांदरम्यानचा प्रवास सार्वजनिक/खाजगी विमान कंपन्यांच्या विमानांनी करता येईल. मात्र, यासाठी संबंधितास रेल्वेच्या (राजधानी शताब्दी एक्सप्रेस वगळून अन्य गाड्यांच्या) अनुज्ञेय वर्गाचे भाडे व विमान प्रवासाचे भाडे यापैकी कमी असलेल्या रकमेची प्रतिपुर्ती मंजूर करण्यात येईल. या विषयीचा दावा सादर करताना, विमानाचे तिकीट/बोर्डिंग पास आणि तिकीटावर प्रवासाचे भाडे नमूद केलेलं नसेल तर कर्मचाऱ्याने/अधिकाऱ्याने भरलेल्या भाडयाची रक्कम दर्शविणारी संबंधित विमान कंपनीची पावतीही सोबत जोडावी लागेल.
२. स्वग्राम रजा प्रवास सवलत / रजा प्रवास सवलती अंतर्गत रेल्वेच्या एसी फर्स्ट क्लास व एसी टु टीयर वर्गाचे भाडे कमाल प्रथम वर्गाच्या भाडयाच्या मर्यादेतच अनुज्ञेय आहे, ही बाब वरील आदेशांच्या अनुषंगाने निदर्शनास आणण्यात येत आहे.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........
जिल्हा परिषद कर्मचा-याना चार वर्षातुन एकदा रजा प्रवास सवलत (महाराष्ट्रात कोठेही जाण्यास महाराष्ट्र दर्शन दि 28-10-2005
स्वग्राम आणि रजा प्रवास सवलती : कुटुंबाची व्याख्या सुधारणा दि 17-02-2001
दिनांक १ मे २००१ पासून केवळ पती/पत्नी आणि दोन हयात अपत्यांच्या कुटुंबालाच स्वग्राम आणि रजा प्रदास सवलत हया दोन्ही सवलती अनुज्ञेय असतील. अपत्यांना हया सवलतींचा लाभ मिळण्यासाठी ते शासकीय कर्मचा-यावर अवलंबून असण्याची अट यापुढेही लागू राहील.
टीप १:- ज्या कर्मचा-यांना दि. ३० एप्रिल २००१ रोजी २ पेक्षा अधिक हयात अपत्ये असतील आणि त्या दिनांकास हयात असणा-या अपत्यांची संख्या नंतर वाढली नसेल तर त्या कर्मचा-यांच्या बाबतीत हया आदेशान्वये मुलांच्या संख्येवर घालण्यात आलेली नर्यादा लागू असणार नाही.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........
स्वग्राम आणि रजा प्रवास सवलतीच्या दि 10-02-2001
दिनांक १ मे २००१ पासून केवळ पती/पत्नी आणि दोन हयात अपत्यांच्या कुटुंबालाच स्वग्राम आणि रजा प्रवास सवलत हया दोन्ही सवलती अनुज्ञेय असतील. अपत्यांना हया सवलतींचा लाभ मिळण्यासाठी ते शासकीय कर्मचा-यावर अवलंबून असण्याची अट यापुढेही लागू राहील.
टीप १:- ज्या कर्मचा-यांना दि. ३० एप्रिल २००१ रोजी २ पेक्षा अधिक हयात अपत्ये असतील आणि त्या दिनांकास हयात असणा-या अपत्यांची संख्या नंतर वाढली नसेल तर त्या कर्मचा-यांच्या बाबतीत हया आदेशान्वये मुलांच्या संख्येवर घालण्यात आलेली मर्यादा लागू असणार नाही.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........
स्वग्राम आणि रजाप्रवास सवलतीच्या अनूज्ञेयतेसाठी लागू असणारी कूटूंबरची व्याख्या सूधारण्याबाबत—दि 10-01-2001
स्वग्राम आणि रजा प्रवास सवलत दि 11-08-2000
स्वग्राम प्रवास सवलत /रजा प्रवास सवलत या प्रयोजनासाठी कुटुंब या संज्ञेची व्याख्या यापुढे खालीलप्रमाणे असेलः-
कुटुंब :- पती / पत्नी व २ हयात अपत्ये यांचे मर्यादित कुटुंब यांनाच या सवलतीचा फायदा मिळेल. ज्या कर्मचा-यांस दोन पेक्षा ज्यास्त अपत्ये (जिवंत) असतील त्या कर्मचा-यास वा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यांना ही सवलत अनुज्ञेय राहणार नाही.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........
चार वर्षातून एकदा महाराष्ट्ात कोठेही जाण्यास रजा प्रवास सवलत -जिल्हा परिषद कर्मचा-यांना लागू करण्याबाबत दि 31-01-1996
चार वर्षातून एकदा महाराष्ट्रात कोठेही जाण्यास रजा प्रवास सवलत दि 28-03-1995
Travel concession to govt servant during regular leave दि 13-05-1987
शासकीय कर्मचा-याना स्व्ग्रामी जाण्यासाठी प्रवास सवलत दि 16-04-1981
Travel Concession To Govt Servants During Regular Leave दि 09-12-1965
शासकीय कर्मचा-यांच्या रजा प्रवास सवलतीबाबत दि 13-05-1965
Travel Concession To Govt Servants During Regular Leave दि 14-11-1964
Travel Concession To Govt Servants During Regular Leave दि 03-06-1964
Travel Concession To Govt Servants During Regular Leave दि 19-05-1964
Travel Concession To Govt Servants During Regular Leave दि 23-10-1963