Home कर्मचारी हितार्थसंग्रह कायदे व नियमशासकीय पुस्तक महाराष्ट्र नागरी सेवा ( वर्तणूक) नियम 1979

महाराष्ट्र नागरी सेवा ( वर्तणूक) नियम 1979

by GR Team
0 comments 6.9K views

PDF मधील नियमाचे पुस्तक [31-12-2016 पर्यन्त सुधारित ] मिळविण्यासाठी येथे CLICK करावे

नियम 1 संक्षिप्त नाव, प्रयुक्ती आणि व्यावृत्ती

नियम 2 व्याख्या महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ च्या सुधारणा नियम २०१३ मध्ये सुधारणा अधिसूचना दिनांक ०-१२-२००६ सुधारणा साठी येथे Click करा

महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ च्या सुधारणा नियम १९९५ मध्ये सुधारणा अधिसूचना दिनांक ०२-०९-१९९६ सुधारणा साठी येथे Click करा

नियम २अ शासन नियम २ ब शासकीय कर्मचारी नियम २ क शासकीय कर्मचारी कुटुंबीय

नियम 3 सचोटी, कर्तव्यपरायणता इ राखण्यासंबंधीचे शासकीय कर्मचाऱ्यांचे कर्तव्य,हाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ च्या सुधारणा नियम २०१४ मध्ये सुधारणा अधिसूचना दिनांक २४-०२-२०१४ सुधारणा साठी येथे Clickकरा

नियम 4  जवळच्या नातेवाईकाची कंपन्या मध्ये किंवा भागीदारी संस्थामध्ये नियुक्ती करणे

नियम 5 राजकारण आणि निवडणुका यामध्ये सहभागी होणे

नियम 6 निदर्शने आणि संप

नियम 7 शासकीय कर्मचाऱ्यांनी संघटनामध्ये सहभागी होणे

नियम 8 कार्यालयीन माहिती पुरविणेहाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ च्या सुधारणा नियम २००८ मध्ये सुधारणा अधिसूचना दिनांक ०४-०६-२००८ सुधारणा साठी येथे Clickकरा

नियम 9 वृत्तपत्रे किंवा आकाश वाणी किंवा दूरदर्शन यांच्याशी संपर्क ठेवण्यास प्रतिबंध

नियम 10 समितीपुढे किंवा अन्य कोणत्याही प्राधिकरणापुढे साक्ष देणे

नियम 11 अभिदान (वर्गणी) हाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ च्या सुधारणा नियम २००८ मध्ये सुधारणा अधिसूचना दिनांक ०८-०२-२००७ सुधारणा साठी येथे Clickकरा

नियम 12 देणग्या(गिफ्ट्स) (१) या नियमा मध्ये केलेल्या तरतुदीखेरीज कोणताही शासकीय कर्मचारी, कोणत्याही देणगी स्वत: स्वीकारणार नाही किंवा त्य्नाच्या कोणत्याही कुटुंबीयाला किंवा त्याच्या वतीने काम करण्या-या व्यक्तीला देणगी स्वीकारण्यास परवानगी देणार नाही.

नियम 13 शासकीय कर्मचाऱ्यांच्या सन्मानार्थ सार्वजनिक समारंभ

नियम 14 तसबीर काढून घेण्याकरिता एकाच ठिकाणी बसणे

नियम 15 राजीनामा द्यावयास लावण्याबाबत

नियम 16 खाजगी व्यापार किंवा नोकरी

नियम 17 पैसे, गुंतविणे, उसने देणे आणि उसने घेणे

नियम 18 नादारी आणि नित्याचा कर्जबाजारीपणा

नियम 19 स्थावर जंगम व मौल्यवान मालमत्ता, महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ च्या सुधारणा नियम २०१३ मध्ये सुधारणा अधिसूचना दिनांक ०७-०५-२०१३ सुधारणा साठी येथे Clickकरा

नियम 20 भुमीलेख व महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी कोणतीही मालमत्ता खरेदी करणे किंवा त्याकरिता बोली बोलणे

नियम 21 लवाद म्हणून काम करण्यास प्रतिबंध

नियम 22 शासकीय कर्मचाऱ्यांच्या कृतीचे आणि चारित्र्याचे प्रतिसमर्थन

नियम 22 अ) कामकरी महिल्याच्या लैंगिक छळ वादास प्रतिबंध

नियम 23 अशासकीय व्यक्ती कडून किंवा इतर प्रकारे दबाव आणण्यचा प्रयत्न करणे [महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ चा नियम २३ कार्यवाहीबाबतच्या सूचनांचा पुनरुच्चार महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्रमांक वशिअ १११७/प्र.क्र. १४०/११ मंत्रालय, मुंबई-४०० ०३२ दिनांक २९ डिसेंबर, २०१७
]

नियम 24 जातीय संस्थाचे सदस्यत्व किंवा संस्थांशी साहचर्य

नियम 25 सार्वजनिक संस्था किंवा कामे नावाशी साहचर्य

नियम 26 विवाहविषयक करार करणे

नियम 27 हुंड्यास प्रतिबंध

नियम 27 अ मुलांना नोकरीस ठेवण्यास प्रतिबंध

नियम 28 मादक पेयांचे अथवा मादक औषधी द्रव्यांचे सेवन

नियम 29 शासकीय कर्मचाऱ्यांच्या संघटनेला मान्यता देणे

नियम 30 मान्यता प्राप्त नसलेल्या संघटनेला

नियम 31 अर्थ लावणे

नियम 32 अधिकार प्रदान करणे

नियम 33 निरसन व व्यावृत्ती

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

वेबसाइटचा उद्देश :-https://gr.ravindrachavan.in/ मुख्य उद्देश शासकीय निर्णय आणि परिपत्रके यांचा संग्रह एका केंद्रित व्यासपीठावर उपलब्ध करणे हा आहे. यामुळे नागरिक, संशोधक, आणि प्रशासकीय अधिकारी यांना आवश्यक माहिती त्वरित मिळू शकते. 

या संकेतस्थळावर दिनांक निहाय व विषयनिहाय शासकीय निर्णय, राजपत्र, आणि इतर महत्वाचे दस्तऐवज डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहेत, ज्यामुळे नागरिकांना ही माहिती सहज उपलब्ध होते.

© 2025 All Rights Reserved.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept

Privacy & Cookies Policy