महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तीचे पुनर्वसन अधिनियम, १९९९
(२००१ चा महा. ११)
महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९९९
अनुक्रमणिका उद्देशिका.
कलमे.
प्रकरण एक
प्रारंभिक
१. संक्षिप्त नाव, व्याप्ती, प्रारंभ व प्रयुक्ती.
२. व्याख्या.
प्रकरण दोन
मुख्य नियंत्रणाधिकारी, प्रकल्प अधिकारी यांचे अधिकार व कर्तव्ये
३. पुनर्वसनाच्या बाबी संबंधातील मुख्य नियंत्रणाधिकार.
४. मुख्य नियंत्रणाधिकाऱ्याची कर्तव्ये व कामे.
५. जिल्हाधिकाऱ्याची कर्तव्ये व कामे.
६. प्रकल्प प्राधिकाऱ्याची कर्तव्ये व कामे.
७. अधिकार दुय्यम अधिकाऱ्याकडे प्रत्यायोजित करणे.
८. अधिकारी व कर्मचारी यांची अधीनता.
९. सल्लागार समिती स्थापन करणे.
प्रकरण तीन
बाधित व्यक्तींचे पुनर्वसन
१०. बाधित व्यक्तींचे पुनर्वसन.
११. बाचित आणि लाभधारक परिमंडळामधील अधिसूचित करावयाची क्षेत्रे.
१२. जमिनीचे हस्तांतरण, पोट विभागणी, विभाजन, रूपांतरण किंवा सुधारणा. यांवरील निर्बंध.
१३. बाधित आणि लाभधारक क्षेत्रे घोषित करणे.
१४. या अधिनियमाच्या प्रयोजनासाठी जमीन खरेदी करण्याचा किंवा जमीन १२ संपादन करण्याचा अधिकार.
१५. पुनर्वसनाचे प्रस्ताव तयार करणे व ते प्रसिध्द करणे.
१६. जमीन देणे व जमिनीचे अभिहस्तांकन आणि विशेष अनुदान देणे.
१७. प्रकल्पबाधित व्यक्तीला विकसित जमीन मंजूर करण्याचा अधिकार.
१८. मांडणीचे कार्यान्वयन प्रकल्प अधिकाऱ्याने किंवा अन्य कोणत्याही अभिकरणाने करणे आणि ते पूर्ण झाल्यानंतर जिल्हा परिषदेकडे ते निहित होणे. १९. भाराचे हस्तांतरण.
२०. प्रकल्प पूर्ण झाल्यावर ज्यावर बांधकाम करण्यात आले आहे अशा जमिनी, त्यावरील बांधकामासहित निकालात काढणे. प्रकरण चार संकीर्ण
२१. शास्ती.
२२. शासनाच्या आणि स्थानिक प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आयुक्त इत्यादींना.. सहाय्य करणे.
२३. या अधिनियमान्वये नियुक्त केलेले अधिकारी व कर्मचारी लोकसेवक असणे.
२४. अधिकारितेस प्रतिबंध.
२५. या अधिनियमान्वये केलेल्या कारवाईस संरक्षण.
२६. नियम करण्याचे अधिकार.
२७. राज्याच्या धोरणासंबंधात घोषणापत्र. प्रकरण पाच निरसन व व्यावृत्ती
२८. निरसन व व्यावृत्ती.
२९. अडचण दूर करणे. अनुसूची
- आदिवासी विकास विभाग
- आरोग्य अधिनियम पुस्तक संग्रह
- आरोग्य योजना
- इतर योजना
- उपयुक्त नमुने
- कर्मचारी हितार्थ
- कार्यालयीन मार्गदर्शक
- कृषी
- कृषी विभाग योजना
- गृह विभाग
- गृह-पोलिस
- ग्रामपंचायत
- ग्रामपंचायत कायदा
- ग्रामपंचायत योजना
- ग्रामविकास
- ग्रामीण पाणी पुरवठा विभाग
- घरकुल: जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा
- जिल्हा परिषद-पंचायत समिती
- नोंदणी व मुद्रांक विभाग
- पदनिर्मिती आरोग्य विभाग
- प्रशासकीय नमुने
- प्रशासकीय मार्गदर्शक-शासन निर्णय
- बांधकाम विभाग
- बांधकाम विभाग
- भरती नियम
- भरतीसाठी : अर्हता, निकष
- भूजल सर्वेक्षण
- भूमी अभिलेख
- महसूल
- महसूल विभाग
- महसूल विभाग योजना
- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
- महाराष्ट्र विकास सेवा
- महाराष्ट्र विकास सेवा
- महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा
- महिला व बाल कल्याण विभाग
- महिला व बाल कल्याण विभाग योजना
- मोटार वाहन विभाग
- लाभार्थीसाठी प्रस्ताव
- वित्त आयोग
- वित्तीय मार्गदर्शक शासन निर्णय
- विभागनिहाय शासकीय योजना
- शालेय शिक्षण विभाग
- शासकीय पुस्तक
- शिक्षण विभाग
- संकीर्ण
- संग्रह कायदे व नियम
- संपूर्ण ग्रामपंचायत
- समाजकल्याण विभाग योजना
- सार्वजनिक आरोग्य भरती नियम
- सार्वजनिक आरोग्य विभाग
Leave a Reply