दिव्यांगजनांचासमावेश अंत्योदयअन्नयोजने मध्येकरण्या करिता केंद्र 21.1.2021 अंत्योदय अन्न योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी पात्र लाभार्थ्यांचे निकष आहेत. त्यानुसार दिव्यांग लाभार्थी व्यक्तींची अंत्योदय अन्न योजनेचे लाभार्थी म्हणून निवड करण्यासाठी खालीलप्रमाणे निकषामध्ये तरतूद …
नवीन शासननिर्णय
-
-
मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक ३ गॅस सिलेंडरचे पुनर्भरण (Refill) मोफत उपलब्ध करून देणेबाबत.महाराष्ट्र शासन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग शासन शुध्दीपत्रक क्रमांक:-घगॅस-२०२४/प्र.क्र.५८/नापु-२७मादाम कामा मार्ग, हुतात्मा …
-
व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS), सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (SEBC) तसेच, इतर मागास वर्ग (OBC) या प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या ५० टक्के ऐवजी १०० …
-
राज्यातील आदिवासी महिलांसाठी राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजना राबविण्यास मंजूरी देणेबाबत. आदिवासी विकास विभाग 07-08-2025 सांकेतांक क्रमांक 202508071640080824 राणी दुर्गावती या भारतीय इतिहासातील एक पराक्रमी, शूर आणि कर्तव्यनिष्ठ राणी …
-
आदिवासी विकास विभाग
अनुसूचित क्षेत्रातील आदिवासी बहुल गावांच्या सर्वांगीण विकासासाठी आदर्श आदिवासी गाव योजना
by GR Team779 viewsअनुसूचित क्षेत्रातील आदिवासी बहुल गावांच्या सर्वांगीण विकासासाठी आदर्श आदिवासी गाव योजना राबविणे बाबत. आदिवासी विकास विभाग 28-03-2025 सांकेतांक क्रमांक 202503281226266624 क) अनुसूचित क्षेत्रातील गावांसाठी प्रेरणादायी, पथदर्शी ग्रामविकास मॉडेल तयार करण्यासाठी …
-
आदिवासी विकास विभाग
आदिवासी विकास विभागाच्या वसतीगृहांमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आरक्षण
by GR Team1K viewsआदिवासी विकास विभागाच्या वसतीगृहांमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आरक्षण ठेवण्याबाबत आदिवासी विकास विभाग 06-02-2025 सांकेतांक क्रमांक 202502061622183724 दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम, २०१६ मधील तरतूदी विचारात घेवून राज्यात आदिवासी विकास विभागामार्फत अनुसूचित जमातीच्या …