लाचलुचपत विभागामार्फत करण्यात येणाऱ्या सापळा कारवाईच्या अनुषंगाने प्रशासकीय विभागाने करावयाच्या कार्यवाही बाबत ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक १०-०३-२०१५ जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत गट-क व गट-ड कर्मचाऱ्यांचे नियुक्ती प्राधिकारी म्हणून संबंधित …
नवीन शासननिर्णय
-
-
राजपत्रित अधिकाऱ्यासाठी व अराजपत्रीत कर्मचा-यासाठी मराठी भाषा परीक्षा सुधारणा नियम २०१६ सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक २४-०५-२०१६ सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भाधिन दि.३०.१२.१९८७ च्या अधिसूचनेन्वये महाराष्ट्र शासकीय कर्मचा-यासाठी (न्यायिक विभागातील …
-
झिरो पेंडन्सीअंड डेली डिस्पोजल 15-02-18 अ) क्रमांक १ :- कार्यालयातील तसेच अभिलेख कक्षातील अभिलेखांचे निंदणीकरण, वर्गीकरण व अद्ययावतीकरण करणे.सामान्य प्रशासन विभागाच्या उक्त संदर्भ क्रमांक ४ येथील दिनांक ११ जून, १९८५ च्या …
-
भांडार पडताळणी कर्मचारी वर्गाकरिता अनुदेश नियमपुस्तीका कालबाह्य, दुरुस्ती न होणाऱ्या अथवा अतिरिक्त असलेल्या भाडांर वस्तु/ भांगारसाहित्य/ यंत्रसामुग्री इत्यादींचे निर्लेखन करण्यासाठी स्थायी कार्यप्रणाली निश्चीत करण्याबाबत.शासन परिपत्रक कृषी, पशुसवंर्धन, दुग्धव्यवसाय विकास व …
-
कर्मचारी हितार्थप्रशासकीय मार्गदर्शक-शासन निर्णय
परीविक्षा कालावधी/ शिकाऊ कालावधी
by GR Team2.6K viewsराज्य शासकीय गट अ व गट ब अधिकारी यांचा परीवीक्षाधीन कालावधी नियमित करण्याबाबतचे अधिकार संबधित प्रशासकीय विभागाच्या सचिवाना प्रदान करण्याबाबत दि 25/08/2015 परिवीक्षाधीन अधिकारी व कर्मचारी यांचा परिवीक्षाधीन कालावधी नियमित …
-
शासन सेवेत सरळसेवा भरतीसाठी समांतर आरक्षण कार्यान्वित करण्याबाबतच्या कार्यपध्दतीबाबत , महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागदिनांक 19.12.2018 शासन परिपत्रक क्रमांक- एसआरव्ही १०१२/प्र.क्र.१६/१२/१६-अ, दिनांक १३ ऑगस्ट, २०१४ मधील परिच्छेद “(अ) प्रथम टप्पा …