Home नगरविकास विभाग “महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोई सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद”

“महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोई सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद”

by GR Team
0 comments 330 views

“महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोई सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद” योजनेअंतर्गत निधी मंजूर करण्याबाबत.
सन २०२५-२६ करिता (लेखाशिर्ष २२१७ ०९१३) अंतर्गत कल्याण डोंबिवली महानगरपालिका, जि. ठाणे करिता रक्कम रु.२.५५ कोटी
महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग शासन निर्णय क्रमांक:- मनपा-२०२६/प्र.क्र. १६२ (भाग-३)/नवि-१६ (ई- १७३१९५६) मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.दिनांक:- ०६ ऑगस्ट, २०२६

“महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोई सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद” योजनेअंतर्गत निधी मंजूर करण्याबाबत.
सन २०२५-२६ करिता (लेखाशिर्ष २२१७ ०९१३) अंतर्गत कल्याण डोंबिवली महानगरपालिका, जि. ठाणे करिता रक्कम रु.७५.०० लक्ष
महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग शासन निर्णय क्रमांकः- मनपा-२०२६/प्र.क्र. १६२ (भाग-३)/१/नवि-१६ (ई- १७३१९५६) मंत्रालय, मुंबई-४०० ०३२. दिनांक:- ०६ ऑगस्ट, २०२६

You may also like

About Us

वेबसाइटचा उद्देश :-https://gr.ravindrachavan.in/ मुख्य उद्देश शासकीय निर्णय आणि परिपत्रके यांचा संग्रह एका केंद्रित व्यासपीठावर उपलब्ध करणे हा आहे. यामुळे नागरिक, संशोधक, आणि प्रशासकीय अधिकारी यांना आवश्यक माहिती त्वरित मिळू शकते. 

या संकेतस्थळावर दिनांक निहाय व विषयनिहाय शासकीय निर्णय, राजपत्र, आणि इतर महत्वाचे दस्तऐवज डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहेत, ज्यामुळे नागरिकांना ही माहिती सहज उपलब्ध होते.

© 2025 All Rights Reserved.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept

Privacy & Cookies Policy