जिल्हा परिषदांच्या ज्या मालमत्तांवर शासन किंवा राज्य सरकार असा उल्लेख आहे अशा मालमत्तांचा 7/12 वर जिल्हा परिषदेच्या नावे फेरफार करणेबाबत. GR दिनांक:- 25-03-2013
ग्रामीण भागात दहन व दफन भूमीची व्यवस्था करण्यासंदर्भात सर्वसामावेश सूचना. CR दिनांक:- 16-07-2008
ग्रामीण भागात दहन व दफन भूमीची व्यवस्था करण्यासंदर्भात सर्वसमावेशक सूचना.. GR दिनांक:- 15-07-2008
१) जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पंचायत समितीनिहाय प्रत्येक गावाचा आढावा घेऊन संबंधित गावामध्ये दहन व दफन भूमीसाठी स्वतंत्र जमीन आहे किंवा कसे त्याची खातरजमा करुन घेऊन आवश्यक त्या ठिकाणी दहन व दफन भूमीसाठी शासकीय जमीन उपलब्ध नसल्यास त्या ठिकाणी खाजगी मालकीची जमीन संपादन करण्याचा प्रस्ताव ग्रामपंचायतीतर्फे उपलब्ध करुन घ्यावेत व ते जिल्हा नियोजन व विकास मंडळाच्या बैठकीत मांडून त्यास मंजूरी घेण्याच्या दृष्टीने कसोशिने प्रयत्न करावेत. या संदर्भातील प्रस्ताव जिल्हा नियोजन व विकास मंडळाच्या बैठकीपुढे सादर न केल्यास संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी यांना जबाबदार धरण्यांत येईल. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या संदर्भात त्यांनी केलेल्या कार्यवाहीची माहिती शासनास तात्काळ कळविणे बंधनकारक राहील.
२) दहन व दफन भूमीसाठी जमीन संपादन करण्याचे प्रस्ताव जिल्हा नियोजन व विकास मंडळाकडे प्राप्त झाल्यावर जिल्हाधिकारी, जिल्हा नियोजन व विकास मंडळाच्या बैठकीत सदर प्रस्तावावर त्वरित निर्णय घेऊन आवश्यकता असल्यास खाजगी जमीन संपादन करण्याचे दृष्टीने त्वरेने कार्यवाही करतील.
३) जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी एकमेकांशी समन्वय साधून राज्यातील सर्व गावांत दहन व दफन भूमीसाठी व्यवस्था करुन देण्यासाठी सर्व प्राथम्याने कार्यवाही करतील.
४) राज्यातील प्रकल्पामुळे अथवा धरणामुळे पुनर्वसन करावे लागले आहे अशा सर्व पुनर्वसित गावाचा आढावा घ्यावा व त्या पुनर्वसित गावांमध्ये अद्यापही स्मशानभूमीसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करुन देण्यांत आलेली नाही, अशा गावांमध्ये स्मशानभूमीच्या सोयी तातडीने उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी करतील.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी.
ग्रामीण भागात दहन/दहन भूमीची व्यवस्था करण्याबाबत. दिनांक:- 28-02-2006
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
ग्रामीण भागात दहन /दफन भूमीची व्यवस्था करणे. दिनांक:- 02-04-2005
मुंबई ग्राम पंचायत कायदा 1958 कलम 51(1) अन्वये ग्रामपंचायतीकडे विहीत झालेली मालमत्ता पुर्नग्रहण करण्याचे शासनाचे अधिकार. दिनांक:- 12-03-1992
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 राज्य शासनातर्फे प्रदान करण्यात आलेले अधिकार. GR दिनांक:- 21-06-1989
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
शासकिय जमीन गायरान जमीनी मंजूर करणेबाबत. CR दिनांक:- 23-12-1988
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
परिपत्रक – मुंबई ग्रामपंचायत कायदा 1958 नियम 51(1) खाली शासकिय जमिन निहीत करणेबाबत. CR , दिनांक:- 21-08-1976
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
मुंबई ग्रामपंचायत कायदा 1958 अधिकार प्रदान. GR , दिनांक:- 12-01-1973
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
ग्रामपंचायतीकडून राज्य सरकारकडे पुन्हा निहीत झालेल्या जमीनीच्या वाटपाबाबत. GR , दिनांक:- 30-12-1968
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
अधिकार अभिलेख शासकिय मालमत्ता ग्राम पंचायतीकडे निहीत करण्याबाबतच्या नोंदींबाबत. दिनांक:- 31-03-1967
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
महाराष्ट्र ग्रामपंचायत (गावठाण विस्तार व गावातील बांधकामे नियमानुकूल करणेबाबतची तत्वे )नियम 1967. CR दिनांक:- 30-01-1967
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
ग्रामपंचायती मुंबई ग्राम पंचायत कायदा 1958 कलम 51 खाली शासकिय जमिनी ग्रामपंचायतीकडे निहीत करणे. दिनांक:- 24-06-1965
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
मुंबई ग्राम पंचायत कायदा 1958 कलम 51 खाली शासकिय जमिनी ग्रामपंचायतीकडे निहीत करणे. GR दिनांक:- 15-02-1965
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
अधिकार अभिलेख – ग्रामपंचायतीना सरकारी मालमत्ता विहित केल्याबाबत नोंदी. महसूल व वन विभाग शासन निर्णय दिनांक:- 31-03-1967
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….