Home कर्मचारी हितार्थमहसूल विभाग अतिक्रमण (शेती): शासकीय जमीनीवरील

अतिक्रमण (शेती): शासकीय जमीनीवरील

by GR Team
0 comments 4.1K views

दिनांक:- 12-07-2011 सार्वजनिक वापरातील /गायरान जमिनी इतर प्रयोजनासाठी वापरण्‍यावर निर्बंध घालण्‍याबाबत व अतिक्रमणे निष्‍कासित करण्‍याबाबत. संगणक संकेतांक २०११०७१३१६२१०६००१

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

दिनांक:- 05-05-2011 पिटीशन फॉर‍ लिव्‍ह टू सिव्‍हील अपिल क्र 8519/2006 प्रकरणी मा सर्वोच्‍च न्‍यायालयाने दिलेल्‍या निर्देशांच्‍या अनुषंगाने अनधिकृत धार्मिक स्‍थळांचे बांधकाम निष्‍कासित /नियमित /स्‍थलांतरित करणे यासंबंधी नव्‍याने सर्वंकष व सुस्‍पष्‍ट धोरण ठरविण्‍याबाबत.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

शासकिय पड गायरान जमीनीवरील शेतीसाठी झालेली अतिक्रमणे नियमानुकूल करणेबाबत विशे‍ष मोहिम. CR क्रमांक:- जमीन 03 2010 प्र क्र 40 ज-1, दिनांक:- 29-06-2010

दिनांक:- 04-12-2008 शासकिय पड/गायरान जमिनीकीता शेतासाठी झालेली अतिक्रमणे नियमानुकुल करणेबाबत विशेष मोहिम.

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

दिनांक:- 09-03-2007 शासकीय पड/गायरान जमीनीवरील शेतीसाठी झालेली अतिक्रमणे नियमानुकूल करण्‍याबाबत.

शासकीय पड/गायरान जमीनीवरील शेतीसाठी झालेली अतिक्रमणे नियमानुकूल करण्‍याबाबत. , दिनांक:- 14-08-2001

लोकलेखा समितीच्‍या सन 1994-95 चा 27 वा अहवाल शासकीय पड जमीनीवरील गायरानावरील जमीनीवरील अतिक्रमणे हटविण्‍याबाबत. दिनांक:- 04-12-1996

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

शासकीय जमीनीची मागणी करून जमीन प्रत्‍यक्षात मंजूर होण्‍यापूर्वी जमीनीवर अतिक्रमण करून बांधकाम.. जिल्‍हाधिकारी यांनी कडक कारवाई करण्‍याबाबत. C दिनांक:- 16-10-1996

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

बेकायदेशीर बांधकामांना संरक्षण न देणेबाबतची प्रचलित पध्‍दत प्रभावीपणे राबवीण्‍याबाबत. , दिनांक:- 13-03-1996

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

सर्वोच्‍य न्‍यायालयाच्‍या निर्णयानुसार वनजमीनीवरील अतिक्रमण करणा-या अमिक्रमकांची पात्रता तपासण्‍यांसाठी निरनिराळया जिल्‍हयासाठी महसूल अधिकारी व वन अधिकारी यांची समिती नेमण्‍याबाबत. GR क्रमांक:- संकीर्ण1095/2325/प्र.क्र.96/ज-1, दिनांक:- 02-12-1995

शासकीय जमीनीवरील अतिक्रमणाबाबत तलाठी मंडळ अधिकारी,तहसिलदार यांची जबाबदारी.दिनांक:- 09-08-1995

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

जिल्‍हा परिषदेच्‍या ताब्‍यातील जमीनीवरील अनाधिकृत बांधकामे व अतिक्रमणाबाबत. दिनांक:- 17-06-1993

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

ग्रामपंचायत हददीतील सार्वजनिक जागेवरील अतिक्रमणे हटविणेबाबत. CR क्रमांक:- व्‍हीपीएम 2693/के.नं.4204/22, दिनांक:- 05-01-1993

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

नागरी भागातील शासकीय भूखंडाचे झोपडपटटयांपासून अतिक्रमणापासून संरक्षण करण्‍यासाठी कुंपण घालणे, सुरक्षारक्षक नेमणे,नवीन उपशिर्ष‍ उघडणेबाबत. दिनांक:- 19-08-1992
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

अतिक्रमणे शासकीय पड व गायरान जमीनीवरील शेतीसाठी झालेली अतिक्रमणे नियमानुकूल करण्‍याबाबत. , दिनांक:- 03-07-1992

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

अतिक्रमणे शासकीय पड व गायरान जमीनीवरील शेतीसाठी झालेली अतिक्रमणे नियमानुकूल करण्‍याबाबत. , दिनांक:- 22-04-1992

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

अतिक्रमणे शासकीय पड व गायरान जमीनीवरील शेतीसाठी झालेली अतिक्रमणे नियमानुकूल करण्‍याबाबत. दिनांक:- 28-11-1991

जिल्‍हा परिषद/पंचायत समितीच्‍या ताब्‍यातील खुल्‍या जागात इमारती यांचे अतिक्रमणापासून रक्षण करणे. , दिनांक:- 25-01-1990

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

वनजमीनीवरील अतिक्रमणे दूर करणेबाबत. दिनांक:- 10-03-1989

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

नगरपालिका,महानगरपालिका यांच्‍या हददीतील जमीनीचा विकास करणे यासाठी नियोजन प्राधिकरणाची परवानगी घेण्‍याबाबत. , दिनांक:- 08-08-1988

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

शासकीय जमिनीवरील अ‍तीक्रमणाबाबत तहसीलदारांची जबाबदारी. दिनांक:- 20-02-1987

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

वेबसाइटचा उद्देश :-https://gr.ravindrachavan.in/ मुख्य उद्देश शासकीय निर्णय आणि परिपत्रके यांचा संग्रह एका केंद्रित व्यासपीठावर उपलब्ध करणे हा आहे. यामुळे नागरिक, संशोधक, आणि प्रशासकीय अधिकारी यांना आवश्यक माहिती त्वरित मिळू शकते. 

या संकेतस्थळावर दिनांक निहाय व विषयनिहाय शासकीय निर्णय, राजपत्र, आणि इतर महत्वाचे दस्तऐवज डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहेत, ज्यामुळे नागरिकांना ही माहिती सहज उपलब्ध होते.

© 2025 All Rights Reserved.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept

Privacy & Cookies Policy