Home कर्मचारी हितार्थकार्यालयीन मार्गदर्शक वैद्यकीय खर्च प्रतीपुर्ती

वैद्यकीय खर्च प्रतीपुर्ती

by GR Team
0 comments 2.4K views

सा आ वि शा नि दि 17/01/2023 वैद्यकीय_खर्च_प्रतिपुर्ती अनु यची कमाल मर्यादा व मंजुरीच्या अधिकाराबाबत,

सा आ वि शा नि दि 05/01/2023   वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीकरिता विवाहीत महिला शासकीय कर्मचाऱ्याला तिच्या वर पूर्णपणे अवलंबून असलेल्या आणि तिच्या बरोबर राहत असलेल्या तिच्या आई-वडीलांची किंवा तिच्या सासू- सासऱ्यांची निवड करणेबाबत ,

कोवीड/नॉन कोवीड रुग्णांसाठी HRCT चाचणीचे दर निश्चित करणेबाबत..सा आ वि शा नि/ दि २४/०९/२०२०


वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपुर्तिच्या प्रयोजनार्थ अवलबित्व ठरविन्यासाठी उत्पन्नावरील मर्यादा सुधारणा बाबत शासकीय कर्मचारी यांचे आई वडिल आणि अविवाहित व् घट स्पोटीत बहिणी संदर्भात सा आ वि शा नि दि ०२/०८/२०१९

मुळ निवृत्ती वेतन दरमहा ९००० मर्यादेत असेल तर अवलंबित असल्याचे मानले जाईलमुळ निवृत्ती वेतन दरमहा ९००० मर्यादेत असेल तर अवलंबित असल्याचे मानले जाईल

शासकीय कर्मचा-यांना वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तिच्या मंजूरी संदर्भात वैद्यकीय देखभाल नियम १९६१ व प्रचलित शासन निर्णयामधे आवश्यक तय सुधारणा करण्याबाबत सार्वजनिक आरोग्य विभाग दि २१-०८-२०१८

ग्रामविकास विभागाच्या अधिनस्त अधिकारी /कर्मचारी यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तिच्या मंजूरीबाबत अनु यची कमाल मर्यादा व मंजुरीच्या अधिकाराबाबत  ग्रामविकास विभाग दि २४-०५-२०१८

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दि १४-०९-२०१७ वैद्यकीय देयके शासनस्तरावर मंजूरीसाठी सादर करताना घ्यावयाची काळजी

सा आ वि शा नि दि २८/०९/२०१६ शासकीय कर्मचा-यांनी व त्यांच्या कुटुंबियांनी कर्करोग या गंभीर आजारावर शासकीय व शासनमान्य खाजगी रुग्णालय वगळून इतर खाजगी रुग्णालयात घेतलेल्या उपचाराच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या मंजूरी बाबत.

विभाग प्रमुख रु.२,००,०००/ पयंन्तची वै द्यकीय देयके मुख्य कार्याकारी जिल्ह परिषद याृंना तसेच रु. २,०००००१/ते रु. ३०००००/ -पर्यंतची वैद्यकीय देयक प्रतीपुती प्रकरणांना विभागीय आयुकत याचे कडेस सादर करणे

   शासकीय कर्मचा-याच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तिच्या मंजूरीबाबत प्रतिपूर्ति कमाल मर्यादा व मंजूरीच्या अधिकारात सुधारणा करण्या बाबत,सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालयशासन निर्णय वैखप्र-२०१५/प्रक्र८२ /२०१५/राकावि-२ दि २४/०८/२०१५

महाराष्ट्र राज्य सेवा वैद्यकीय देखभाल नियम १९६१ नियम प्रसूती शास्त्र व स्रीरोग संबधित आकस्मिक आजाराच्या बाबतीत वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती करण्याबाबत,सा आ वि शा नि क्रवैखप्र-२०१४/ प्रक्र २७६ /राकावि-२ दि २५/०९/२०१४

 शासन निर्णय , सा. आ वि क्र. एमएजी१०९९/ प्र.क्र.२३७/ आरोग्य-३, दिनाांक २१ ऑगस्ट,१९९९ अधिक्रमित केलेला आहे.

परदेशामधे घेतलेल्या वैद्यकीय उपचारावर केलेल्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपुर्ती अदा करण्याबाबत,सा आ वि शा नि क्रवैखप्र-२०१३ / प्रक्र ३५५ /१३ राकावि-२ दि २८/०१/२०१४

वैद्यकीय खर्चाची शासकीय रुग्णालयाप्रमाणे प्रतिपूर्ति अनु य तेसाठी शासन मान्यता दिलेल्या खाजगी रुग्णालयाची यादी,सा आ वि शा नि क्रवैखप्र-२०१३ / प्रक्र २९१ /१३ राकावि-२ दि ११/१०/२०१३              

गंभीर आजारावर शस्त्रक्रीनंतर त्या रुग्णालयात बाह्यरुग्ण (फॉलोअप) म्हणून घेतलेल्या उपचारवरील वैद्यकिय खर्चाच्या प्रतिपूर्तीबाबत

दि १६/११/२०११ मधील यादीत नाव समाविष्ट नसलेल्या शासनमान्यता प्राप्त खाजगी रुग्णालयातील वैद्यकीय खर्चाची देखिल प्रतिपूर्ति मान्य

ग्रा वि वि दि ०८/०७/२००९ दि १९/९/२००६ च्या शासन निर्णयाबाबत मार्गदर्शन

शासकीय कर्मचारी याना वैद्यकीय सुविधा हृदय शस्त्रक्रिया, अन्जियो,मुत्रीपिंड रोपण , कर्करोग यावरील औषधोपचार कीमती औषधो उपकरणे इ साठी अग्रिम सा आवि. क्र एम्एजी १०९५ / सीआर ४५/आरोग्य ३ दि ०५/१०/२००१

वैद्यकीय खर्चाच्या प्रतीपूर्ती देयके विहित तपासणी सूचीनुसार पाठविण्याबाबत सा आवि. क्र बेपवी/ प्रक्र २०५/ दि ३१/०७/२००१

सा आ वि च्या नियंत्रण खालील शास रुग्णालया मधून तसेच औ द्रव्ये वि च्या नियंत्रण खालील शास वैद्य / दंतशासकीय सेवेतील आरक्षण महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयातील औषधोपचारासाठी तसेच निरनिराळ्या वैद सुविधा साठी आकारण्यात येणार-या शुल्क दरामधे वाढ करण्या बाबत सा आ वि शा नि क्र जिरु फी १०/ प्र क्र ९०/२०००/आरोग्य ३ दि १०/०७/२००१

महाराष्ट्र राज्य सेवा (वैद्यकीय देखभाल) नियम १९६१ प्रसूतीसाठी झालेल्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती मिळण्याबाबत एकत्रित आदेश सा आ वि शा नि क्र.एमएजी-१०९९/प्र क्र २३७/आरोग्य-३ दि २१/०८/१९९९

महाराष्ट्र राज्य सेवा (वैद्यकीय देखभाल) नियम १९६१ अन्वये प्रधिकृत वैद्यकीय अधिकारी व्याख्या एकत्रित आदेश सा आ वि शा नि क्र एमएजि १०९९/प्र क्र २२२/आ-३ दि २०/०८/१९९९

मधुमेह या आजारावरील औषधोपचार चालू ठेवण्य साठी दरवर्षी द्यावे लागणारे प्रमाणपत्र एकत्रीत आदेश सा आ वि शा नि क्र.एमएजी-१०९९/प्र क्र २१९ /आरोग्य-३ दि १७/०८/१९९९

कर्मचारी यांनी मधुमेह प्राथमिक अवस्थेत असतांनाच वैद्यकीय अधिकारी यांच्या कडून प्रमाणपत्र घ्यावे.औषधापचोरासाठी त्या प्रमाणपत्राचा उपयोग करावा. तसेच दरवर्षी नविन प्रमाणपत्र घेण्याची आवश्यक्ता नाही.

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

वेबसाइटचा उद्देश :-https://gr.ravindrachavan.in/ मुख्य उद्देश शासकीय निर्णय आणि परिपत्रके यांचा संग्रह एका केंद्रित व्यासपीठावर उपलब्ध करणे हा आहे. यामुळे नागरिक, संशोधक, आणि प्रशासकीय अधिकारी यांना आवश्यक माहिती त्वरित मिळू शकते. 

या संकेतस्थळावर दिनांक निहाय व विषयनिहाय शासकीय निर्णय, राजपत्र, आणि इतर महत्वाचे दस्तऐवज डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहेत, ज्यामुळे नागरिकांना ही माहिती सहज उपलब्ध होते.

© 2025 All Rights Reserved.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept

Privacy & Cookies Policy