शासकीय विश्रामगृह

by GR Team
0 comments 12 views

शासन पुरकपत्र  26/10/2015 सर्किट हाऊस / विश्रामगृह येथीलअध्यक्षीय कक्षाचे (Presidential Suit) अति अति महत्वाच्या व्यक्तीसाठीच्या आरक्षण व्यवस्थेबाबत 

शासन निर्णय    13/03/2012 राज्य सार्वजनिक उपक्रमाचे अंशकालीन व राज्यमंत्री / मंत्री दर्जा प्राप्त अध्यक्ष / उपाध्यक्ष व संचालक मंडळाचे सदस्य यांना तसेच राज्यस्तरीय समिती / परिक्षद / आयोग यांचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना द्यावयाच्या सेवा सुविधाबाबत         

शासन पुरकपत्र  31/12/2009 सर्किट हाऊस / विश्रामगृह येथीलअध्यक्षीय कक्षाचे (Presidential Suit) अति अति महत्वाच्या व्यक्तीसाठीच्या आरक्षण व्यवस्थेबाबत          

शासन पुरकपत्र  02/05/2008 सर्किट हाऊस / विश्रामगृह येथीलअध्यक्षीय कक्षाचे (Presidential Suit) अति अति महत्वाच्या व्यक्तीसाठीच्या आरक्षण व्यवस्थेबाबत     

You may also like

About Us

वेबसाइटचा उद्देश :-https://gr.ravindrachavan.in/ मुख्य उद्देश शासकीय निर्णय आणि परिपत्रके यांचा संग्रह एका केंद्रित व्यासपीठावर उपलब्ध करणे हा आहे. यामुळे नागरिक, संशोधक, आणि प्रशासकीय अधिकारी यांना आवश्यक माहिती त्वरित मिळू शकते. 

या संकेतस्थळावर दिनांक निहाय व विषयनिहाय शासकीय निर्णय, राजपत्र, आणि इतर महत्वाचे दस्तऐवज डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहेत, ज्यामुळे नागरिकांना ही माहिती सहज उपलब्ध होते.

© 2025 All Rights Reserved.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept

Privacy & Cookies Policy