जिल्हा परिषदा व पंचायत समित्यामधील बांधकामे, विकास कामे योजना यांच्याशी संबधित प्रशाकीय व तांत्रिक मान्यता आणि निविदा, कंत्राट स्वीकारण्याच्या अधिकारात वाढ करण्याबाबत ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक ०८-१०-२०२१
प्रशासकीय व तांत्रिक मान्यता निविदा स्विकृती अधिकारात वाढ शासन निर्णय दिनांक 21 सप्टेंबर 2021
जिल्हा परिषदा व पंचायत समित्यामधील बांधकामे, विकास कामे योजना यांच्याशी संबधित प्रशाकीय व तांत्रिक मान्यता आणि निविदा, कंत्राट स्वीकारण्याच्या अधिकारात वाढ करण्याबाबत प्रशासकीय -तांत्रिक मान्यता -निविदा-स्विकृती-अधिकारात-वाढ–शासन निर्णय दिनांक 06-सप्टेंबर-2021
प्रशासकीय व तांत्रिक मान्यता शासन निर्णय दिनांक 1 मार्च 2018
प्रशासकीय व तांत्रिक मान्यता शासन निर्णय दिनांक 7 ऑक्टोबर 2017
अटी:-
१) विकास योजनेला तांत्रिक मान्यता देण्यासाठी जि.प. सभेला शिफारस करण्याकरिता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तांत्रिक समिती गठीत करण्यात यावी. सदर समितीमध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, योजना राबविणाऱ्या विभागाचे खाते प्रमुख व आवश्यकतेनुसार संबंधित विषयाच्या तज्ञ व्यक्तिस निमंत्रित करावे.
२) महाराष्ट्र जिल्हा परिषदां व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ मधील जिल्हा परिषदेचे प्रशासकीय अधिकार व कर्तव्य (कलम १००) अन्वये पहिल्या अनुसूचीतील कामांचे विषय (विकास विषयक कार्यासह) घेण्यात यावेत.
३) असे करताना प्रचलित शासन निर्णयाचे पालन व्हावे. अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी.
प्रशासकीय मान्यता मार्गदर्शक सूचना शासन निर्णय दिनांक 5 जून 2015
सर्वसाधारण जिल्हा निधी अर्थ संकल्पीत करणे वितरीत करणे या या निधीतील कामांना प्रशाकीय मान्यता देणे बाबतची सुधारीत कार्यपद्धती नियोजन विभाग शासन निर्णय दिनांक १६-०२-२००८
-
1.4K
-
810
-
42
-
3.3K
-
2K
-
1.5K
-
2.5K
-
1.4K
-
674