युनिक आयडी

by GR Team
0 comments 43 views

राज्यातील पायाभूत विकास प्रकल्पासाठी महाराष्ट्र संपत्ती पंजीकरण पध्दती (महासंपत्ती)/Maharashtra Asset Registry System (MARS) या पोर्टलवरुन युनिक आयडी क्रमांक (MHUID) घेणे अनिवार्य करणेबाबत.
नियोजन विभाग शासन निर्णय क्र दिनांक : १६ जुलै, २०२६.

महाराष्ट्र शासन नियोजन विभाग, शासन निर्णय क्र दिनांक : २४ जानेवारी, २०२५. राज्यातील पायाभूत विकास प्रकल्पांसाठी युनिक पायाभूत सुविधा आयडीचे प्रारुप तयार करण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन नियोजन विभाग, शासन निर्णय . दिनांक : ०९ जून, २०२५. राज्यातील प्रत्येक पायाभूत विकास प्रकल्पांसाठी युनिक पायाभूत सुविधा आयडी पोर्टल (Infra ID Portal) कार्यान्वित करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन नियोजन विभाग शासन निर्णय दिनांक : २५ ऑगस्ट, २०२५. राज्यातील पायाभूत विकास प्रकल्पांसाठी युनिक पायाभूत सुविधा आयडीबाबत मार्गदर्शक सूचना.

You Might Be Interested In

You may also like

About Us

वेबसाइटचा उद्देश :-https://gr.ravindrachavan.in/ मुख्य उद्देश शासकीय निर्णय आणि परिपत्रके यांचा संग्रह एका केंद्रित व्यासपीठावर उपलब्ध करणे हा आहे. यामुळे नागरिक, संशोधक, आणि प्रशासकीय अधिकारी यांना आवश्यक माहिती त्वरित मिळू शकते. 

या संकेतस्थळावर दिनांक निहाय व विषयनिहाय शासकीय निर्णय, राजपत्र, आणि इतर महत्वाचे दस्तऐवज डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहेत, ज्यामुळे नागरिकांना ही माहिती सहज उपलब्ध होते.

Recent Articles

© 2025 All Rights Reserved.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept

Privacy & Cookies Policy