Home कर्मचारी हितार्थबांधकाम विभाग प्रशासकीय मान्यता व तांत्रिक मान्यता

प्रशासकीय मान्यता व तांत्रिक मान्यता

by GR Team
0 comments 3.6K views

नवीन नागरी कामांना प्रशासकीय मान्यता किंवा सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्यासंदर्भात निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत..वित्त विभाग21-07-2026

जिल्हा परिषदा व पंचायत समित्यामधील बांधकामे, विकास कामे योजना यांच्याशी संबधित प्रशाकीय व तांत्रिक मान्यता आणि निविदा, कंत्राट स्वीकारण्याच्या अधिकारात वाढ करण्याबाबत ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक ०८-१०-२०२१

प्रशासकीय व तांत्रिक मान्यता निविदा स्विकृती अधिकारात वाढ शासन निर्णय दिनांक 21 सप्टेंबर 2021

जिल्हा परिषदा व पंचायत समित्यामधील बांधकामे, विकास कामे योजना यांच्याशी संबधित प्रशाकीय व तांत्रिक मान्यता आणि निविदा, कंत्राट स्वीकारण्याच्या अधिकारात वाढ करण्याबाबत प्रशासकीय -तांत्रिक मान्यता -निविदा-स्विकृती-अधिकारात-वाढशासन निर्णय दिनांक 06-सप्टेंबर-2021

प्रशासकीय व तांत्रिक मान्यता शासन निर्णय दिनांक 1 मार्च 2018

पारदर्शकता:- शासकीय निर्णय आणि परिपत्रके थेट शासकीय संकेतस्थळावरून प्राप्त करून घेतलेली असल्याने त्यात कोणताही बदल केलेला नाही असे वेबसाइट स्पष्टपणे नमूद करते. तसेच ह्या संकेतस्थळाचा कोणताही व्यावसायिक हेतु नाही.

प्रशासकीय व तांत्रिक मान्यता शासन निर्णय दिनांक 7 ऑक्टोबर 2017

अटी:-
१) विकास योजनेला तांत्रिक मान्यता देण्यासाठी जि.प. सभेला शिफारस करण्याकरिता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तांत्रिक समिती गठीत करण्यात यावी. सदर समितीमध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, योजना राबविणाऱ्या विभागाचे खाते प्रमुख व आवश्यकतेनुसार संबंधित विषयाच्या तज्ञ व्यक्तिस निमंत्रित करावे.
२) महाराष्ट्र जिल्हा परिषदां व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ मधील जिल्हा परिषदेचे प्रशासकीय अधिकार व कर्तव्य (कलम १००) अन्वये पहिल्या अनुसूचीतील कामांचे विषय (विकास विषयक कार्यासह) घेण्यात यावेत.
३) असे करताना प्रचलित शासन निर्णयाचे पालन व्हावे. अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी.

प्रशासकीय मान्यता मार्गदर्शक सूचना शासन निर्णय दिनांक 5 जून 2015

सर्वसाधारण जिल्हा निधी अर्थ संकल्पीत करणे वितरीत करणे या या निधीतील कामांना प्रशाकीय मान्यता देणे बाबतची सुधारीत कार्यपद्धती नियोजन विभाग शासन निर्णय दिनांक १६-०२-२००८

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

वेबसाइटचा उद्देश :-https://gr.ravindrachavan.in/ मुख्य उद्देश शासकीय निर्णय आणि परिपत्रके यांचा संग्रह एका केंद्रित व्यासपीठावर उपलब्ध करणे हा आहे. यामुळे नागरिक, संशोधक, आणि प्रशासकीय अधिकारी यांना आवश्यक माहिती त्वरित मिळू शकते. 

या संकेतस्थळावर दिनांक निहाय व विषयनिहाय शासकीय निर्णय, राजपत्र, आणि इतर महत्वाचे दस्तऐवज डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहेत, ज्यामुळे नागरिकांना ही माहिती सहज उपलब्ध होते.

Recent Articles

© 2025 All Rights Reserved.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept

Privacy & Cookies Policy