भूसंपादन

by GR Team
0 comments 506 views

शासनाच्या विविध प्रकल्पांसाठी आदिवासी खातेदारांच्या जमिनी संपादित करताना जमिनीच्या किंमतीच्या 10 टक्के अनर्जित रक्कम कपात करण्याबाबतची तरतूद रद्द करणेबाबत… 03-04-2025 202504031819591919

भूमिसंपादन…..अधिनियम, 2013 वा अन्य अधिनियमानुसार संपादक संस्थेकडून प्राप्त भूसंपादन प्रस्तावाबाबत प्राथमिक अधिसूचनेनंतर करावयाच्या संयुक्त मोजणी व त्यानुसार अचूक नोंदी घेण्याची कार्यपद्धती या कार्यवाही अनुषंगाने मार्गदर्शक सूचना. 31-01-2023 202302011802466819

राज्यातील विविध प्रकल्पांच्या भूसंपादन प्रक्रियेसंदर्भात जमिनीचे मूल्यांकनाबाबत.. 24-01-2023 202301251241340619

भूसंपादन भूसंपादन अधिनियम, 1894 मधील भाग-सात खाली कंपन्यांसाठी औद्योगिक प्रयोजनासाठी संपादित जमिनीच्या विक्री/वापर बदलाच्या अनुषंगाने सुधारित धोरण. 29-06-2022 202206291718081419

शासनाच्‍या विवीध प्रकल्‍पांसाठी आदिवासी खातेदारांच्‍या ज‍मीनी महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 36 व 36अ अन्‍वये खरेदीने वाटाघाटीने संपादन करण्‍यास परवानगी देणे, नजराणा 10 टक्‍के आकारणेबाबत महसूल व वन विभाग 15-07-2010 20100716142313001

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

वेबसाइटचा उद्देश :-https://gr.ravindrachavan.in/ मुख्य उद्देश शासकीय निर्णय आणि परिपत्रके यांचा संग्रह एका केंद्रित व्यासपीठावर उपलब्ध करणे हा आहे. यामुळे नागरिक, संशोधक, आणि प्रशासकीय अधिकारी यांना आवश्यक माहिती त्वरित मिळू शकते. 

या संकेतस्थळावर दिनांक निहाय व विषयनिहाय शासकीय निर्णय, राजपत्र, आणि इतर महत्वाचे दस्तऐवज डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहेत, ज्यामुळे नागरिकांना ही माहिती सहज उपलब्ध होते.

© 2025 All Rights Reserved.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept

Privacy & Cookies Policy